सेंट मायकल चर्च (मुंबई)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सेंट मायकल चर्च (मुंबई)

सेंट मायकेल्स चर्च हे मुंबईतील सर्वात जुने कॅथलिक चर्च आहे. हे चर्च माहीम मध्ये स्थित आहे, एल.जे. रोड आणि माहिम कॉजवेच्या छेदनबिंदूवर स्थित आहे. हे चर्च १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी बांधले आहे. सुरुवातीला सॅन मीगेल म्हणून ओळखले जाणारे हे मुंबईतील सर्वात जुने पोर्तुगीज फ्रान्सिसन चर्च आहे.हे चर्च अनेक वेळा पुन्हा बांधले गेले;परंतु १९७३ च्या बांधकामात सध्याची संरचना आहे.हे चर्चने १७३९ ते १७६१ च्या माउंट मेरी चॅपल,वांद्रे येथील अवर लेडी ऑफ व्हर्जिन मेरीच्या लोकप्रिय चिन्हासाठी आश्रय घेतला.

त्याच्या स्थानामुळे, या चर्चला माहीम चर्च म्हणून ओळखली जाते.चर्च बुधवार रोजी त्याच्या नोविना साठी प्रसिद्ध आहे,याकरिता या चर्चला हजारो भेट दिली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →