सनराइज स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेच्या हरारे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
हे मैदान २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचे काही सामने आयोजित करण्यासाठी निवडले गेले.
सनराइज स्पोर्ट्स क्लब
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.