हरनाज कौर संधू (जन्म ३मार्च २०००) ही एक भारतीय मॉडेल असून इ.स. २०२१ च्या विश्व सुंदरी पुरस्काराची मानकरी आहे. संधूने याआधी मिस दिवा युनिव्हर्स २०२१ची स्पर्धा देखील जिंकलेली आहे. विश्व सुंदरी स्पर्धा जिंकणारी ती भारतातील तिसरी स्पर्धक आहे.
संधूने २०१९ मधील 'फेमिना मिस इंडिया पंजाब' स्पर्धेतील विजेती ठरली होती. तसेच फेमिना मिस इंडिया २०१९ मध्ये उपविजेता म्हणून स्थान पटकावले होते.
हरनाज संधू
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?