मिस ग्रँड इंटरनॅशनल

या विषयातील रहस्ये उलगडा.

मिस ग्रँड इंटरनॅशनल

मिस ग्रँड इंटरनेशनल (इंग्लिश: Miss Grand Internatioanl) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. मिस ग्रँड इंटरनेशनल ऑर्गनायझेशन ही थायलंडच्या बँकॉकत स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया ग्रँड आंतरराष्ट्रीय हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस ग्रँड इंटरनेशनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जाते.

२०१३ साली थायलंडच्या बँकॉक शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. व्हेनेझुएलाची व्हॅलेंटीना फिग्युरा ही २०१९ सालची मिस ग्रँड इंटरनेशनल आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →