श्री सैनी (जन्म: ६ जानेवारी १९९६) ही भारतीय-अमेरिकन मॉडेल आणि सौंदर्यस्पर्धेची शीर्षकधारक आहे. १७ मार्च २०२२ रोजी झालेल्या मिस वर्ल्ड २०२१ सौंदर्य स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्यानंतर ती चर्चेत आली. या स्पर्धेत तिने सौंदर्य स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. श्री सैनी ही मिस वर्ल्ड ब्युटी विथ अ पर्पज (BWAP) या संस्थेची अॅम्बेसेडर देखील आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्री सैनी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.