भारत देशाचे तामिळनाडूचे चेन्नई राजधानीचे शहरात तेयनांपेट येथील ३६५, अन्नासलाई येथे हे हयात रिजेन्सी चेन्नई पंचतारांकीत हॉटेल आहे. याचा आराखडा १९८६ मध्ये बनविला होता. सन १९९० मध्ये बांधकाम सुरू झाले. पण हे काम पूर्ण होण्यास २० वर्षाचा काळं लोटला होता. दि.१० ऑगस्ट २०११ रोजी हे हॉटेल सुरू झाले. त्याचा बांधकाम खर्च ५.५० बिल्लियन झाला होता. त्याचे जमीनीचे क्षेत्र ८३ आहे. हे दक्षिण भारतातील पहिले हयात हॉटेल आहे. याच्या ३२५ खोल्या आहेत. ही १८ माळ्याची इमारत आहे. यांची वेब साईट “chennai.regency.hyatt.com” आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हयात रिजन्सी (चेन्नई)
या विषयावर तज्ञ बना.