पार्क हयात (हैदराबाद)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पार्क हयात (हैदराबाद)

पार्क हयात, हैदराबाद भारताच्या हैदराबाद शहरातील ऐषारामी व आलिशान होटेल आहे. हे २९ एप्रिल २०१२ रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात खुले झाले. ज्युबिली हिल्स आणि बंजारा हिल्स या निवासी भागाजवळ रोड क्रमांक २ च्या मध्यभागी हे हॉटेल बांधलेले आहे. चारमिनारपासून १५ मिनिटे अंतरावर, गोवळकोंडा किल्ल्यापासून २० मिनिटे अंतरावर आणि गोल्फ कोर्सपासून १७ किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे. ३२,२५६ चौ.मीटर (३,४७,२०० चौ.फूट) इतक्या जागेवर उभे असलेले भारतातील पहिले आणि पार्क हयातच्या यादीमधील २९ वे हॉटेल आहे.



राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : ३७ कि.मी. / ४० मिनिटे अंदाजे

सिंकंदराबाद रेल्वे स्थानक : १४ कि.मी. / २१ मिनिटे अंदाजे

नेफाळी रेल्वे स्थानक : ८ .६ कि.मी. / १७ मिनिटे अंदाजे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →