हनुवटी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

हनुवटी

मानवी चेहऱ्याच्या सर्वांत खालच्या भागास हनुवटी (मराठी लेखनभेद: हनवटी ; इंग्लिश: chin, चिन) म्हणतात. हिच्या वरच्या बाजूस ओठ असतात, तर खालच्या बाजूस गळा सुरू होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →