माणिकगड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

माणिकगड

माणिकगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरून जातांना पाताळगंगा एम.आय.डी.सी.च्या जवळ असल्याने माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →