हडसन नदी

या विषयावर तज्ञ बना.

हडसन नदी

हडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहर व न्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →