आल्बनी (न्यू यॉर्क)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आल्बनी (न्यू यॉर्क)

आल्बनी (इंग्लिश: Albany) ही अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्याची राजधानी आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पूर्व भागात हडसन नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या २४० किमी उत्तरेस स्थित आहे. २०१० साली आल्बनी शहराची लोकसंख्या ९७,८५६ इतकी होती.

इ.स. १६१४ साली स्थापन झालेले आल्बनी अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →