न्यू यॉर्क हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व न्यू यॉर्क शहरात चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये ९/११ च्या हल्ल्यांनंतरच्या काही काल्पनिक घटना रंगवल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू यॉर्क (हिंदी चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.