स्वारगेट बस स्थानक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

महाराष्ट्राच्या पुणे शहरात 'स्वारगेट' येथे दोन मोठी बस स्थानके आहेत.



१) पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक

२) परगावी जाण्यासाठी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वारगेट एस.टी. बसस्थानक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →