स्वारगेट एस.टी. बस स्थानक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

स्वारगेट एस.टी. बस स्थानक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक महाराष्ट्राच्या पुणे शहरातील मोठे बस स्थानक आहे. हे स्थानक पुणे महानगर परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक याच्या लगतच आहे.

फलाट क्र. १ ते ८ मुख्य इमारतीत असून फलाट क्र. ९ ते १८ आतमध्ये वेगळ्या इमारतीत आहेत. त्याच्याच मागील बाजूस फलाट क्र्. २२ ते २६ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →