शिवाजीनगर बस स्थानक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

महाराष्ट्राच्या पुणे शहरात शिवाजीनगर येथे शिवाजीनगर रेल्वे स्थानकालगत दोन बस स्थानके आहेत.



१) पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक

२) परगावी जाण्यासाठी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शिवाजीनगर एस.टी. बसस्थानक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →