पुणे महानगर परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक हे पुणे शहर व लगतच्या परिसरात जाण्यासाठीचे बस स्थानक आहे. हे स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वारगेट एस.टी. बसस्थानक याच्या लगतच आहे. पुणे महानगर आणि लगतच्या परिसरात जाण्यासाठी येथुन शहर बस सेवा उपलब्ध आहे.
हे स्थानक एस.टी. बसस्थानकाच्या समोरच्या बाजुला कात्रज - स्वारगेट रस्त्यापासून आतमधे आहे. येथून सुरू होणारे मार्ग:
एस.टी. बसस्थानकाच्या समोरच्या बाजुला कात्रज - स्वारगेट रस्त्यालगत एक बस थांबा आहे. येथून सुरू होणारे मार्ग:
स्वारगेट चौकातून सारसबागेकडे जाताना एक बस थांबा आहे. येथून सुरू होणारे मार्ग:
स्वारगेट पी.एम.पी.एम.एल. बस स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?