कात्रज पी.एम.पी.एम.एल. बसस्थानक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे कात्रज बसस्थानक हे पुण्यामधील कात्रज परिसरात असलेले शहर बस स्थानक आहे. हे पुणे महानगर परिसरात जाण्यासाठीचे बस स्थानक आहे.

हे स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कात्रज एस.टी. बसथांब्यालगतच आहे. पुणे शहर आणि लगतच्या परिसरात जाण्यासाठी येथुन शहर बस सेवा उपलब्ध आहे.

हे स्थानक ३ ठिकाणी विभागलेले आहे.

१) सातारा-पुणे रस्त्यालगत आंबेगाव फाट्याच्या अलिकडे

येथून सुरू होणारे मार्ग:



२) सातारा-पुणे रस्त्यालगत आंबेगाव फाट्यानंतर

येथून सुरू होणारे मार्ग:



३) कात्रज-कोंढवा रस्त्यालगत

येथून सुरू होणारे मार्ग:

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →