स्वामी शिवानंद (८ ऑगस्ट, १८९६ - ३ मे, २०२५), हे एक भारतीय योग शिक्षक होते. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतातील सिल्हेट जिल्ह्यात झाला होता. २१ मार्च २०२२ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वामी शिवानंद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.