व्ही. नानम्मल (२४ फेब्रुवारी, १९२० - २६ ऑक्टोबर, २०१९) ह्या भारतातील सर्वात वयस्कर योग शिक्षीका होत्या. त्यांनी ४५ वर्षांत जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले आणि दररोज शंभर विद्यार्थ्यांना शिकवले. त्यांचे सहाशे विद्यार्थी जगभरात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याला २०१६ मध्ये भारताचा राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार आणि २०१८ मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
व्ही. नानम्मल
यामागील विज्ञान आणि इतिहास.