स्वाती कौशल ही भारतीय लेखीका आहे जिने अ पीस ऑफ केक , अ गर्ल लाइक मी,लीथल स्पाइस आणि अ फीयू गुड फ्रेंड्स या पाच कादंबऱ्या लेखक आहेत. २०१३ मध्ये कौशल यांना साहित्य प्रकारात लॉरियल वुमन ऑफ वर्थ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वाती कौशल
या विषयावर तज्ञ बना.