स्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा यांनी केली आहे. या चित्रपटात हुड्डा यांनी सावरकरांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे. याच सोबत

हा चित्रपट मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आला असून अभिनेता सुबोध भावे यांनी आपला आवाज सावरकरांना दिला आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →