हिंदुत्व: हिंदू कोण आहे? हा ग्रंथ रत्नागिरीच्या तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला. यात हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला असून, 'हिंदू' ह्या शब्दाची खालिल व्याख्या सांगितली आहे:
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभूःपुण्यभूश्चैवस वै हिन्दुरितिस्मृतः॥
अर्थ: सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू.
हिंदुत्व: हिंदू कोण आहे?
यामागील विज्ञान आणि इतिहास.