वीर सावरकर (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

वीर सावरकर हा २००१ मधील विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट आहे. ही आवृत्ती डीव्हीडी स्वरूपात प्रसिद्ध केली गेली. हा चित्रपट सावरकर दर्शन प्रतिष्ठान यांनी निर्मिती झाली. सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबर २००१ रोजी मुंबई, नवी दिल्ली, नागपूर आणि इतर सहा शहरांमध्ये याचा प्रीमियर झाला. २८ मे २०१२ रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजराती भाषेची आवृत्ती प्रकाशित केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →