डॉ स्वरूप रावल (पूर्वाश्रमीच्या स्वरूप संपत), (३ नोव्हेंबर, १९५८ - हयात) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत. त्या ८० च्या दशकातील 'नरम गरम' आणि 'नाखुदा' सारख्या हिंदी चित्रपटांमधील भूमिका तसेच 'ये जो है जिंदगी' सारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी इस १९७९ मधील 'भारत सुंदरी' (मिस इंडिया)चा पुरस्कार जिंकला होता. तसेच त्याच साली विश्व सुंदरी (मिस युनिव्हर्स) स्पर्धेत मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वरूप संपत
थोडक्यात पण महत्त्वाचे.