टिकू तलसानिया

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

टिकू तलसानिया

टिकू तलसानिया (७ जून, १९५४ - हयात) हे एक हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी दूरचित्रवाहिनी मालिका तसेच नाटकात देखील भुमिका निभावल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →