रोनित बोस रॉय (जन्म:११ ऑक्टोबर, १९६५, नागपूर) हे एक भारतीय अभिनेता आहेत, ज्यांनी प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाहिनी मालिका आणि चित्रपटांत मोठ्या प्रमाणावर काम केले. रॉय यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक फिल्मफेअर पुरस्कार, दोन स्क्रीन पुरस्कार, पाच आयटीए पुरस्कार आणि सहा भारतीय टेली पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोनित रॉय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.