सुब्रत रॉय

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सुब्रत रॉय

सुब्रत रॉय (१० जून, १९४८ - १४ नोव्हेंबर, २०२३) एक भारतीय उद्योगपती होते, ज्यांनी १९७८ मध्ये सहारा इंडिया परिवारची स्थापना केली.

सहारा इंडिया परिवाराने ॲम्बी व्हॅली सिटी, सहारा मूव्ही स्टुडिओ, एर सहारा, हॉकी स्पोर्ट्स, फिल्मी यांसारखे अनेक व्यवसाय चालवले आहेत.

२००३ पासून इंडिया टुडेने रॉय यांना ५० शक्तिशाली भारतीय लोकात स्थान दिले होते. तर २०१२ मध्ये भारतातील १० सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये रॉय यांचे नाव घेतले होते. २००४ मध्ये, सहारा समूहाला टाईम मासिकाने भारतीय रेल्वेनंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा नियोक्ता म्हणून संबोधले होते. कधीकाळी हा समूह भारतभर पसरलेल्या ५,००० हून अधिक आस्थापनांमधून कार्यरत होता. आणि सुमारे १.२ दशलक्ष कर्मचारी कार्यरत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →