बॅड बॉय बिलेनियर:इंडिया हे २०२०चा इंडियन नेटफ्लिक्स डॉक्यूमेंटरी वेब मालिका असून डायलन मोहन ग्रे, जोहाना हॅमिल्टन आणि निक रीड यांनी दिग्दर्शित केले आहे. या वेब मालिकामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि सुब्रत रॉय या तीन व्यावसायिकाच्या माहितीपटांचा समावेश आहे ज्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाआधी त्यांच्या हयातीत त्यांच्या व्यवसायात महत्त्वपूर्ण यश मिळवले. ५ ऑक्टोबर २०२० रोजी हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॅड बॉय बिलेनियर्स: इंडिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.