उदय सबनीस हे एक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी अभिनेते असून त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक पाश्चात्य चित्रपटांच्या डबिंग मध्ये आपला आवाज दिला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उदय सबनीस
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.