स्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा सदस्य करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी १२ मे २०२२ रोजी केली.
स्वराज्य संघटना प्रामुख्याने शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करते. स्वराज्य संघटना ही महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे राजकीय पक्ष म्हणून जाहीर झाला आहे.
पक्षाचे चिन्ह सात किरणे असलेली पेनाची निब आहे.
स्वराज्य संघटना
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.