स्वप्नील बांदोडकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्वप्नील बांदोडकर (जन्मदिनांक १७ मे - हयात) हा मराठी गायक, चित्रपट-अभिनेता आहे, राधा ही बावरी, गालावर खळी ही त्यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. स्वप्नील बांदोडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीत आघाडीचे गायक म्हणून स्वप्नील बांदोडकर ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →