गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खऱ्या अर्थाने प्रसार केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गजानन वाटवे
या विषयावर तज्ञ बना.