चाफा बोलेना (गीत)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चाफा बोलेना हे कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचे गीत आहे. प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे भावगीत लता मंगेशकर यांनी गायले होते तर वसंत प्रभू यांनी त्याला संगीत दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →