वसंत प्रभू (१९२२ - १९६८) हे मराठी चित्रपटातील संगीतकार होते. लता मंगेशकरनी गायलेली त्यांची अनेक गीते प्रसिद्ध आहेत. गीतकार पी.सावळाराम सोबत प्रभूंनी विविध चित्रपटात भागीदारी केली. प्रभूनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो', 'चाफा बोलेना','आली हासत पहिली रात', 'गंगा जमुना डोळ्यांत उभ्या' व 'कळा ज्या लागल्या जिवा'.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसंत प्रभू
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.