स्पायडर मॅन (पवित्र प्रभाकर)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकी कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा स्पायडर-मॅन ( पवित्र प्रभाकर ) हा एक सुपरहिरो आहे. तो भारतात राहणाऱ्या स्पायडर-मॅनचे पर्यायी रूप आहे.

स्पायडर-मॅन: अ‍ॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स ह्या२०२३ च्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटातून पवित्र प्रभाकर पदार्पण करेल. मिगुएल ओ'हाराच्या स्पायडर-फोर्सेसचा सदस्य म्हणून त्याला घेण्यात आले आहे. त्याला इंग्रजीत करण सोनी द्वारे आवाज देण्यात आला आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →