क्राव्हो, रोसा ए जास्मिन ही एक पोर्तुगीज परीकथा आहे. याचे इंग्लिशमध्ये व्हॉट केम ऑफ पिकिंग फ्लॉवर्स (फुले तोडण्याने काय झाले) या नावाने रुपांतर झालेले आहे.. ती प्रथम टेओफिलो ब्रागा यांनी क्रॅव्हो , रोजा ए जॅस्मिन या नावाने जमा केली. अँड्र्यू लँगने ते ग्रे फेयरी बुकमध्ये समाविष्ट केलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्राव्हो, रोसा ए जास्मिन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.