स्पायडरमॅन (२००२ चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

स्पायडरमॅन (२००२ चित्रपट)

स्पायडरमॅन हा २००२ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश भाषेतला चित्रपट आहे.



स्पायडर-मॅन (इंग्लिश: Spider-Man) हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन इंग्रजी चित्रपट आहे. प्रसिद्ध कॉमिक स्पायडरमॅन वरून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ह्या चित्रपटात टोबे मॅग्वायरने पीटर पार्करची तर कर्स्टन डन्स्टने मेरी जेन वॉटसनची भूमिका केली. ३ मे २००२ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाचे शूटिंग लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्को व न्यू यॉर्क शहर येथे करण्यात आले. जगभर ८२ कोटीहून अधिक अमेरिकन डॉलर्सची मिळवणूक करणारा हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरला. ह्या चित्रपटाचे स्पायडर-मॅन २ व स्पायडर-मॅन ३ हे दोन सिक्वेल्स (उत्तर कथा) काढण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →