स्नेहा उल्लाल (जन्म:१८ डिसेंबर, १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती हिंदी चित्रपट 'लकी:नो टाइम फॉर लव्ह' आणि 'उल्लासमगा उत्सहमगा', 'सिम्हा' या तेलगू चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्नेहा उल्लाल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!