मल्लिका शेरावत (ऑक्टोबर २४, १९७६) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. हिचे खरे नाव रीमा लांबा आहे. मल्लिका शेरावत ही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बोल्ड भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचा पहिला प्रमुख चित्रपट ख्वाइश. या चित्रपटात विक्रमी चुंबन दृश्ये दिल्यामुळे ती चर्चेत आली व तेव्हापासून सतत चर्चेत राहिली. ती एकेकाळी बॉलिवूडची अनभिषिक्त सेक्स सिंबॉल झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मल्लिका शेरावत
या विषयावर तज्ञ बना.