नित्या मेनन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नित्या मेनन

नित्य मेनन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने कन्नड, मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. तिने तेलुगू चित्रपट गुंडे जरी गलन्थियंड आणि मल्ली मल्ली इधी राणी रोजू साठी दोन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →