मानसी पारेख ही एक भारतीय अभिनेत्री, गायिका, निर्माती आणि कंटेंट क्रिएटर आहे. स्टार प्लसवरील जिंदगी का हर रंग... गुलाल या मालिकेत गुलाल या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. सोबत तिने सुमित संभाल लेग मध्ये मायाची भूमिका केली आहे. २०२४ मध्ये कच्छ एक्सप्रेस या चित्रपटातील मोंघीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मानसी पारेख
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.