संगीता बिजलानी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

संगीता बिजलानी

संगीता बिजलानी (९ जुलै १९६०) एक भारतीय माजी बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती आहे. तिने १९८८ मध्ये कातिलमध्ये मुख्य भूमिकेतून तिच्या बॉलीवूड कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्रिदेव या चित्रपटातील तीन प्रमुख अभिनेत्रीपैकी एक होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →