राज कौशल (२४ जुलै १९७१ - ३० जून २०२१) हे एक आयरिश नागरिकत्व असलेले भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्टंट दिग्दर्शक होते. इ.स. १९९० ते २०२१ च्या दरम्यान ते हिंदी चित्रपट सृष्टीत सक्रिय होते. दुरचित्रवाहिनी वरील सूत्रसंचालक आणि अभिनेत्री मंदिरा बेदी सोबत त्यांनी लग्न केले होते. दिनांक ३० जून २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्या नंतर त्याचा मृत्यू झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राज कौशल
या विषयातील रहस्ये उलगडा.