पी.के. मिश्रा

या विषयावर तज्ञ बना.

पी. के. मिश्रा (१३ जानेवारी १९४३ - १९ डिसेंबर २००८ ) हे भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार होते. त्यांनी दिल है छोटा सा, जान से प्यारा है हिंदुस्तान हमारा इत्यादी असंख्य हिट गाणी लिहिली . त्यांनी ६१ हिंदी चित्रपटांमध्ये ३१६ गाणी लिहिली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →