विक्रम भट्ट ( २७ जानेवारी १९६९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९८२ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने मुकुल आनंद, शेखर कपूर, महेश भट्ट इत्यादी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या सहाय्यकाचे काम केले होते. १९९२ साली त्याने स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून जानम ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विक्रम भट्ट
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!