सुप्रिया कर्णिक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सुप्रिया कर्णिक ह्या एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील चरित्र कलाकार आहेत. कर्णिक विशेष करून आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जातात. सुपरहिट हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी', 'वेलकम' तसेच 'वेलकम बॅक' मधील विनोदी भूमिकांमध्ये पण त्या गाजल्या आहेत.

इ.स. १९९६ साली 'तिसरा डोळा' या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत कर्णिक यांनी मराठी अभिनेते रमेश भाटकर सोबत काम केले होते. त्यावेळेस ही मालिका दूरदर्शन या वाहिनीवर प्रसारित झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →