स्ताद दे रेंस (फ्रेंच: Stade de Reims) हा फ्रान्सच्या रेंस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९३१ साली स्थापन झालेला रेंस फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळत आहे. रेंसने आजवर लीग १ स्पर्धा ६ वेळा जिंकली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्ताद दे रेंस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.