स्ताद र्‍हेन एफ.सी.

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

स्ताद ऱ्हेन एफ.सी. हा फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागातील ऱ्हेन शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. ह्या संघाने आजवर एकदाही लीग १ अजिंक्यपद मिळवले नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →