लील ओ.एस.सी.

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लील ओ.एस.सी.

लील ओ.एस.सी. हा फ्रान्सच्या लील शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. ह्या संघाने आजवर तीनवेळा लीग १ अजिंक्यपद पटकावले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →