स्टीफन बॅचेलर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

स्टीफन बॅचेलर

स्टीफन बॅचेलर (७ एप्रिल, इ.स. १९५३) हा बौद्ध धर्माचा अभ्यासक आणि ब्रिटिश लेखक आहे. पाली भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करून बौद्ध धर्माविषयीची त्याची नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यापैकी "कन्फेशन ऑफ ए बुद्धिस्ट एथिस्ट" ("एका बुद्धविचाराच्या नास्तिकाचा कबुलीजबाब") हे पुस्तक बुद्धाच्या शेवटच्या दिवसाविषयी बॅचेलरने मांडलेल्या संशोधनासाठी ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →